ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा ध्यास
आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. समाजातील वंचित, भटक्या-विमुक्त जातीतील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा संस्थेचा मूलभूत उद्देश आहे.

आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव महीची स्थापना ही सन १९९४-९५ मध्ये झाली.त्यावेळी १९९० दशकामध्ये देऊळगाव मही सह ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल, हलाखीच्या, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधील मुलांना, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग मुलांना, समाजातील उपेक्षित दिनदुबळ्या मुलांना विनामुल्य दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळावा.
महिलांना शिवणकला प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वावलंबी बनविणे, युवकांना औद्योगिक तंत्रशिक्षण देवून रोजगाराभिमुख बनविणे, व्यायामशाळेच्या माध्यमातून युवकांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी बनविणे यासारखे अनेक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्व.
शंकररावजी आरमाळ साहेब यांच्या पुढाकाराने सन १९९४-९५ मध्ये मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, धर्मदाय कार्यालय बुलढाणा येथे संस्थेची आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही नोंदणी क्र.महा. ३२७२.एफ.३३१५. बुल.या नावाने नोंदणी करण्यात आली.
तेव्हापासून आजपर्यंत मागील ३२ वर्षापासून संस्था अनेक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. याशिवाय संस्थेद्वारा संचलित जिजामाता महिला शिवणकला प्रशिक्षण केंद्र देऊळगाव महीच्या माध्यमातून शिवणकला प्रशिक्षण केंद्र संचालिका श्रीमती शिलाताई आरमाळ यांचेकडून १५०० महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण दिल्या गेले आहे. तसेच शिवणी आरमाळ गावातील व परिसरातील युवकांना व्यायामासाठी शिवणी आरमाळ येथे प्रशस्त व्यायाम शाळा संस्थेकडून सुरु आहे.
+
वर्षांचा अनुभव
+
शैक्षणिक संस्था
+
महिलांना कौशल्य प्रशिक्षण

01
ध्येय
ग्रामीण, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी, सक्षम आणि जबाबदार नागरिक बनविणे हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

02
दृष्टिकोन
शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी देणारा आणि सामाजिक प्रगती घडविणारा आदर्श शैक्षणिक समूह बनणे हा आमचा दृष्टिकोन आहे. ज्ञान, संस्कार आणि कौशल्य यांच्या आधारे समाजात सकारात्मक बदल घडविणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.

03
मूलभूत मूल्ये
समता, गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी या आमच्या कार्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मूल्ये आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्वावलंबन आणि मानवतेची जपणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पालक व विद्यार्थ्यांचे अभिप्राय
“शाळेने मला फक्त शिक्षणच नाही तर शिस्त आणि आत्मविश्वासही दिला. माझ्या भविष्यासाठी ही शाळा खूप महत्त्वाची ठरली आहे.”
सचिन काळे
विद्यार्थी
Inspired Journeys, Honest Reflections.
“आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला मुलांच्या शिक्षणाची काळजी होती, पण या संस्थेमुळे आमच्या मुलाला उत्तम शिक्षणाची संधी मिळाली. आम्ही खूप समाधानी आहोत.”
विठ्ठल जाधव
पालक
Empowering Dreams, Transforming Futures.
“शाळेतील शिक्षक खूप काळजीपूर्वक मुलांकडे लक्ष देतात. माझ्या मुलामध्ये आत्मविश्वास खूप वाढला आहे.”
मंजुळा पाटील
पालक
Creative Minds, Lasting Impact.
“या संस्थेमुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. आज मी जे काही आहे त्यामध्ये या शाळेचा मोठा वाटा आहे.”
अमोल पवार
माजी विद्यार्थी
Innovative Solutions, Bright Horizons.

“माझ्या मुलाला येथे केवळ शिक्षणच नाही तर चांगले संस्कारही मिळाले आहेत. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचे वातावरण खूप सकारात्मक आहे.”
सुनिता देशमुख

ग्रामीण, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण
आमच्या संस्थांबद्दल जाणून घ्या