जिजामाता निवासी मुकबधीर विद्यालय साखरखेर्डा
कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी व विशेष शिक्षण.

संस्था
मूकबधिर विद्यालय
पत्ता
साखरखेडा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा
जिजामाता निवासी मुकबधीर विद्यालय साखरखेर्डा ता . सिदखेंड राज जि . बुलढाणा या दिव्यांग
शाळेची स्थापना आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही ता . देऊळगाव राजा
जि . बुलढाणा अतंर्गत सन १९९७ . ९८. मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै . शंकरराव आरमाळ यांनी
केली . सन २00९ .१0 मध्ये या दिव्यांग शाळेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र
शासन यांचेकडुन विनाअनुदान तत्वावर मंजुरी मिळाली . पुढे सन २0१५ .१६ मध्ये या दिव्यांग शाळेला
१00% अनुदान तत्वावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडुन मान्यता
मिळाली . एकुण ७५ निवासी विद्यार्थी क्षमता व त्यांचेसाठी एकुण १६ कर्मचारी पदसंख्या समाज कल्याण
विभागाकडुन मंजुर आहेत . आजरोजी ही दिव्यांग शाळा मागील १२ वर्षापासुन १00०% अनुदान
तत्वावर यशस्वीपणे सुरू असुन साखरखेर्डा व परिसरातील शेकडो कर्णबधिर मुकबधिर मुलांना
शिक्षणाचा लाभ या दिव्यांग शाळेकडुन मिळाला आहे .
अ. दिव्यांग शाळेचा उद्देश - ही दिव्यांग मुकबधीर प्रवर्गाची शाळा सुरू करण्यामागे संस्थेचा उद्देश
हा साखर खेर्डा , सिंदखेड राजा तसेच लोणार परिसरातील जन्मत$ कर्णबधीर मुकवधीर मुलांना
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणुन त्यांना शिक्षीत करणे . हस्तकला शिक्षणाच्या माध्यमातुन त्यांना
स्वांवलबी बनवुन स्वंयरोजगार उपल्बध करून देणे . तसेच त्यांना सामान्य लोकांप्रमाणे जिवन
जगण्यासाठी प्रेरीत करणे होय या दिव्यांग शाळेच्या माध्यमातुन साखरखेर्डा व परिसरातील शेकडो
कर्णबधीर मुकवधीर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुर्नवसन होवुन ते उच्च शिक्षित झाले आहेत .
आ. दिव्यांग शाळेतील सोई सुविधा -
१ .पायाभुत सुविधा -- संस्थेकडुन सदरील दिव्यांग शाळेला सर्व सोई सुविधा युक्त प्रशस्त ]२(:(.
ईमारत उपलब्ध करून देण्यात आली असुन त्यासोबत भव्य किडांगण, पाण्याची कायमस्वरूपी
व्यवस्था,शालेय इमारतीला 1१(.(. सरंक्षक भिंत,प्रवेशव्दार प्रकाशाची व हवेची पुरेशी व्यवस्था होई
ल अशा पध्दतीने व्हेन्टीलेशन इत्यादी पायाभुत सुविधा दिव्यांग शाळेमध्ये उपलब्ध आहेत .
२ . शैक्षणिक सुविधा -- या दिव्यांग शाळेमध्ये विद्यार्थासाठी प्रशस्त वर्गरूम, डीजीटल वर्ग रूम,
हेअरिंग ऐड ,प्रोजेक्टर भिंतीचित्रे इ . शैक्षणिक साहीत्य उपलब्ध असुन या विविध शैक्षणिक
साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना दृश्य व अनुभुती होईल अशा अध्यापन पध्दतीचा वापर विशेष
शिक्षकांकडुन करण्यात येतो . विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी 1२(.] मान्यता प्राप्त व प्रशिक्षण
प्राप्त विशेष शिक्षक शाळेमध्ये उपल्बध आहेत . विद्यार्थांना स्पिच थेरपी देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा
व्हावी या उदेशाने प्रशिक्षित स्पिच थेरेपीस्ट यांचेकडुन स्पिच ट्रेनर व ऑडीयोमिटरचा वापर करून
विद्यार्थ्यांना स्पिच थेरपी देण्यात येते . त्याचप्रमाणे विद्यार्थासाठी यु . टाईप टेबल आसन व्यवस्था
हस्तकलेचे विविध साधने शाळेमध्ये उपल्बध आहेत .
३. सुगम्यता -- सुगम्यतेच्या दृष्टीने विचार केल्यास या दिव्यांग शाळेमध्ये विद्यार्थ्यांनसाठी रॅम्प कमोड
टॉयलेट मुलामलीसांठी स्वंतत्र प्रसाधने गृहे निवास व्यवस्था मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन खेळणे
इ. उपलब्ध आहेत . कॉन्फरस हॉल, (-(.1"/यंत्रणा,फायरसेफ्टी यंत्रणा बायोमेटीक यंत्रणा कार्यान्वीत
केलेली आहे . त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या आकलनासाठी व माहीतीसाठी विविध साईन बोर्ड माहीतीफनक
पण आवश्यक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत .
४ . वसतिगृह सुविधा -- निवासी वसतिगृहामध्ये प्रत्येक विद्यार्थासाठी स्वंतत्र बेड व्यवस्था निवास
हॉलला अँटच प्रसाधन गृहे मुबलक प्रमाणात आंथरून पाघरून कपडे फॅन डेझर्ट कुलर इनव्हर्टर इत्यादी
सुविधा उपलब्ध आहे . त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम आंघोळीला गरम पाण्यासाठी
सोलर वॉटर हिटर विद्यार्थांना पालकांना व्हिडीओ कॉलीगच्या माध्यमातुन संपर्क करण्यासाठी स्मार्टफोन
व इंटरनेट उपलब्ध आहे . विद्यार्थाना आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर चहा बिस्कीट सकाळचे जेवण
दुपारी नाष्टा संध्याकाळी जेवण देण्यात येते .आहार रूचकर सकस व ताजा दिला जातो . त्यामध्ये
मिष्ठान्न मांसाहार अंडे फळे इ. वेळापत्रकानुसार देण्यात येतात . सुट्टीच्या दिवशी विद्यार्थांना
मनोरंजनाकरिता 1,111) स्किन सगंणक खेळाचे साहीत्य इ . शाळेमध्ये उपलब्ध आहेत .
५ .दैनंदिनी वेळापत्रक -विद्यार्थांच्या सर्व बारीक सारीक गरजा लक्षात घेवुन त्यांना दैनंदिनी
वेळापत्रकाप्रमाणे दिनचर्या पार पाडण्यासाठी वसतिगृह विभागातील सर्व कर्मचारी विद्यार्थाना सहकार्य
करतात .
इ. शालेय उपकम -- दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्याच्या शारीरीक व मानसिक विकासासाठी मुलांच्या
शालेय किडा स्पर्धा घेण्यात येतात . त्याचप्रमाणे त्याच्यातील सुप्त गुण वाढीसाठी व मांडणी करिता
पालक मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यकम घेतले जातात .परिसर व व्यवहारीक ज्ञान मिळणेकरिता
शैक्षणिक सहल विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात . तसेच गुणवता वाढीसाठी व बौध्दिक क्षमतेमध्ये
वृध्दी होण्याकरिता स्पर्धात्मक कॉम्पीटीशन घेतल्या जातात .
ई. शिघ्व निदान व उपचार केंद - शिष्व निदान व उपचार केंद्राच्या माध्यमातुन वयोगट ४ वर्षाखालील
कर्णबधिर मुकबधिर मुलांच्या पालकांना समुपदेशन करून त्यांच्या पाल्यावर योग्य उपचार करणे करिता
मार्गदर्शन करणे . तसेच कर्णबधीर मुकबधिर मुलांना स्पिच थेरपी देऊन श्रवण व वाचा दोष या मध्ये
विकास करणे . वैद्यकीय उपचार व शस्त्रकियेकरीता विविध शासकीय योजना तथा सेवाभावी ट्रस्ट
कडुन आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणे

ग्रामीण, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण
आमच्या संस्थांबद्दल जाणून घ्या