कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रमशाळा

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी निवासी माध्यमिक शिक्षण.

Programs Image

संस्था

माध्यमिक आश्रमशाळा

पत्ता

ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा

देऊळगाव राजा तालक्‍यातील शिवणी आरमाळ गावात माध्यमिक शिक्षणाची

सोय नसल्यामुळे अनेक मुलामुलींना माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहावे

लागत होते. तसेच या भागात भटक्या जाती जमाती तसेच मागासवर्गीय

मुलांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा नाही ही बाब हेरून संस्थेने १९९८.९९ मध्ये

शिवणी आरमाळ येथे कै. तरक्ष्मीबाई माध्यमिक आश्रमशाळा शिवणी आरमाळ या

नावाने निवासी आश्रमशाळेची स्थापना केली. या आश्रमशाळा शाळेला सन

१९९९ . २000 मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाकडुन १००%

अनुदान प्राप्त झाले .विजाभज प्रवार्गाच्या आश्रमशाळेमुळे शिवणी आरमाळ

परिसरातील व जवळील ३-४ तालुक्‍यातील गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल

मुलांसाठी विनामुल्य निवासी स्वरुपात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध

झाली. ही आश्रमशाळा १००% अनुदानित असून आश्रम शाळेला १२० विजाभज

प्रवा्गीच्या निवासी विद्यार्थ्यींची शासन मान्यता प्राप्त आहे. या मुलांच्या

शिक्षणासाठी व संगोपनासाठी १६ कर्मचारी शासनाकडून मंजूर आहेत. मागील २८

वर्षापासून ही आश्रमशाळा १००% अनुदान तत्वावर सक्षमपणे चालू आहे.

अ . आश्रम शाळेचा उद्देश - ही विजाभज प्रवर्गाची आश्रम शाळा सुरू करण्यामागे संस्थेचा उद्देश हा

शिवणी आरमाळ व लगतच्या तालुक्यांमधील विजाभज प्रवर्गातील व आर्थिक दृष्टया मागास

घटकातील विद्यार्थाना निवासी स्वरूपात विनामुल्य दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना उच्चशिक्षणासाठी पात्र

बनविणे त्याच प्रमाणे मुलींना स्थानिक पातळीवर शिक्षण उपल्बध करून देणे . वाडया वस्त्या व

तांडावस्ती मधील शिक्षण प्रवाहापासुन दुर असणा-या मुलांना मुख्यशिक्षण प्रवाहामध्ये आणुन सर्व

सामान्य मुलांप्रमाणे शिक्षित करणे हा होय .

आ . आश्रम शाळेतील सोई सुविधा -

१ .पायाभुत सुविधा -- संस्थेकडुन सदरील आश्रम शाळेला सर्व सोई सुविधा युक्‍त प्रशस्त

आवश्यक क्षेत्रफळाची 1१(:(; ईमारत उपलब्ध करून देण्यात आली असुन त्यासोबत भव्य

===== वेबसाईट- संस्था व शाळा माहिती एकत्र._Page_12.jpeg =====

किडांगण, पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था,शालेय इमारतीला ]२(.(. सरंक्षक भिंत, विद्युत

व्यव्स्थेकरीता १0 केव्हीचे सोलर पॅनल प्रवेशव्दार प्रकाशाची व हवेची पुरेशी व्यवस्था होईल अशा

पध्दतीने व्हेन्टीलेशन इत्यादी पायाभुत सुविधा आश्रम शाळेमध्ये उपलब्ध आहेत .

२ .शैक्षणिक सुविधा - या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थासाठी प्रशस्त वर्गरूम, डीजीटल वर्ग रूम,

स्मार्टबोर्ड,टॅब, ग्रंथालय, प्रयोगशाळा ,प्रोजेक्टर भिंतीचित्रे इ . शैक्षणिक साहीत्य उपलब्ध असुन या

विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना दूश्य व अनुभुती होईल अशा अध्यापन

पध्दतीचा वापर तज्ञ प्रशिक्षित विषय शिक्षकांकडुन करण्यात येतो . विद्यार्थ्यांना अध्यापन

करण्यासाठी पदव्युत्तर पदवी प्राप्त विषय शिक्षक उपल्बध आहेत .

३. सुगम्यता - सुगम्यतेच्या दृष्टीने विचार केल्यास या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यानसाठी रॅम्प कमोड

टॉयलेट मुलामलीसांठी स्वंतत्र प्रसाधने गृहे निवास व्यवस्था मुलांकरीता खेळण्यासाठी गार्डन खेळ

साहीत्य इ . उपलब्ध आहेत़ . कॉन्फरस हॉल, (.(.]"॥ यंत्रणा, फायरसेफ्टी यंत्रणा बायोमेटीक यंत्रणा

कार्यान्वीत केलेली आहे . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्टडीरूम विद्यार्थाच्या आकलनासाठी व

माहीतीसाठी विविध साईन बोर्ड माहीतीफनक पण आवश्यक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत .

४ . वसतिगृह सुविधा -- निवासी वसतिगृहामध्ये प्रत्येक विद्यार्थासाठी स्वंतत्र बेड व्यवस्था निवास

हॉलला अँटच प्रसाधन गृहे मुबलक प्रमाणात आंथरून पाघरून कपडे फॅन डेझर्ट कुलर इनव्हर्टर इत्यादी

सुविधा उपलब्ध आहे . त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम आंघोळीला गरम पाण्यासाठी

सोलर वॉटर हिटर विद्यार्थांना पालकांना व्हिडीओ कॉलीगच्या माध्यमातुन संपर्क करण्यासाठी स्मार्टफोन

व इंटरनेट उपलब्ध आहे . विद्यार्थाना आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर चहा बिस्कीट सकाळचे जेवण

दुपारी नाष्टा संध्याकाळी जेवण देण्यात येते . आहार रूचकर सकस व ताजा दिला जातो . त्यामध्ये

मिष्ठान्न मांसाहार अंडे फळे इ. वेळापत्रकानुसार देण्यात येतात . सुट्टीच्या दिवशी विद्यार्थांना

मनोरंजनाकरिता 1,121) स्किन सगंणक खेळाचे साहीत्य इ . शाळेमध्ये उपलब्ध आहेत .

५ .दैनंदिनी वेळापत्रक -विद्यार्थांच्या सर्व बारीक सारीक गरजा लक्षात घेवुन त्यांना दैनंदिनी

वेळापत्रकाप्रमाणे दिनचर्या पार पाडण्यासाठी वसतिगृह विभागातील सर्व कर्मचारी विद्यार्थाना सहकार्य

करतात .

इ. शालेय उपकम -- आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या शारीरीक व मानसिक विकासासाठी मुलांच्या

शालेय किडा स्पर्धा घेण्यात येतात . त्याचप्रमाणे त्याच्यातील सुप्त गुण वाढीसाठी व मांडणी करिता

पालक मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यकम घेतले जातात . परिसर व व्यवहारीक ज्ञान मिळणेकरिता

===== वेबसाईट- संस्था व शाळा माहिती एकत्र._Page_13.jpg =====

शैक्षणिक सहल विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात . तसेच गुणवता वाढीसाठी व बौध्दिक क्षमतेमध्ये

वृध्दी होण्याकरिता स्पर्धात्मक कॉम्पीटीशन घेतल्या जातात .

ई . व्यवसाय व करियर मार्गदर्शन केंद्र - माध्यमिक वर्गातील मुलांना माध्यमिक शालांत परीक्षेनंतर

विद्यार्थाच्या आवडी नुसार व बौध्दीक क्षमतेप्रमाणे शैक्षणिक फॅकल्टी निवडण्यासाठी मार्गदर्शन

करणे . त्याचप्रमाणे उच्चशिक्षण घेऊ न शकणा-या विद्यार्थांना स्पर्धा परिक्षा व कला कौशल्याप्रमाणे

व्यवसाय, उदयोग निवडीसाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्‍तींकडुन मार्गदर्शन पर सेमीनार आयोजित

करणे .

उ . आश्रम शाळेतील भविष्यातील उपकम - आश्रम शाळेतील मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी

रोजगार मिळवुन देणे . रोजगार मेळावे घेवुन प्रयत्न करणे . मुलींना शिवणकला,ब्युटीपार्लर,संगणकीय

कोर्स , पॅरामेडीकल कोर्सेस इत्यादी स्वंयम रोजगारासाठी मार्गदर्शन करणे .

ग्रामीण, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण

 आमच्या संस्थांबद्दल जाणून घ्या