संत ज्ञानेश्वर निवासी अपंग विद्यालय
“विशेष शिक्षणातून संवाद, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्य”

संस्था
मूकबधिर विद्यालय
पत्ता
देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा
संत ज्ञानेश्वर निवासी अपंग विद्यालय देऊळगाव मही ता . देऊळगाव राजा जि . बुलढाणा या दिव्यांग
शाळेची स्थापना आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही ता . देऊळगाव राजा
जि . बुलढाणा अतंर्गत सन १९९४ .९५ मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै . शंकरराव आरमाळ यांनी
केली . सन १९९८ .९९ मध्ये या दिव्यांग शाळेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र
शासन यांचेकडुन विनाअनुदान तत्वावर मंजुरी मिळाली . पुढे सन २00३ .0४ मध्ये या दिव्यांग
शाळेला १00% अनुदान तत्वावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडुन
मान्यता मिळाली . वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंत शिक्षण ,एकुण ४0 निवासी विद्यार्थी क्षमता व त्यांचेसाठी
एकुण १२ कर्मचारी पदसंख्या समाज कल्याण विभागाकडुन मंजुर आहेत . आजरोजी ही दिव्यांग शाळा
मागील २३ वर्षापासुन १००% अनुदान तत्वावर यशस्वीपणे सुरू असुन देऊळगाव मही व परिसरातील
शेकडो अपंग मुलांना शिक्षणाचा लाभ या दिव्यांग शाळेकडुन मिळाला आहे .
अ. दिव्यांग शाळेचा उद्देश - ही दिव्यांग अस्थिव्यंग प्रवर्गाची शाळा सुरू करण्यामागे
संस्थेचा उद्देश हा देऊळगाव मही , देऊळगाव राजा तसेच सिंदखेड राजा परिसरातील
शारीरीकदृष्टया अपंग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणुन त्यांना शिक्षीत
करणे . हस्तकला शिक्षणाच्या माध्यमातुन त्यांना स्वांवलबी बनवुन स्वंयरोजगार उपल्बध
करून देणे . तसेच त्यांना सामान्य लोकांप्रमाणे जिवन जगण्यासाठी प्रेरीत करणे होय या
दिव्यांग शाळेच्या माध्यमातुन देऊळगाव मही व परिसरातील शेकडो अपंग विद्यार्थ्याचे
शैक्षणिक पुर्नवसन होवुन ते उच्च शिक्षित झाले आहेत .
आ - दिव्यांग शाळेतील सोई सुविधा -
१ .पायाभुत सुविधा -- संस्थेकडुन सदरील दिव्यांग शाळेला सर्व सोई सुविधा युक्त
प्रशस्त ]१(:(. ईमारत उपलब्ध करून देण्यात आली असुन त्यासोबत भव्य किडांगण,
पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था,शालेय इमारतीला ]२(.(, सरंक्षक भिंत,प्रवेशव्दार
प्रकाशाची व हवेची पुरेशी व्यवस्था होईल अशा पध्दतीने व्हेन्टीलेशन ,अपंग
मुलांसाठी व्हिलचेअर,कुबडी,सायकल रॅम्प इत्यादी पायाभुत सुविधा दिव्यांग शाळेमध्ये
उपलब्ध आहेत .
२ शैक्षणिक सुविधा -- या दिव्यांग शाळेमध्ये विद्यार्थांसाठी प्रशस्त वर्गरूम, डीजीटल वर्ग र्म,
ग्िन बोर्ड ,प्रोजेक्टर स्मार्ट टिव्ही, भिंतीचित्रे इ . शैक्षणिक साहीत्य उपलब्ध असुन या विविध
शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना दृश्य व अनुभुती होईल अशा अध्यापन पध्दतीचा
वापर विशेष शिक्षकांकडुन करण्यात येतो . विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शाळेमध्ये तज्ञ व
प्रशिक्षित शिक्षक उपल्बध आहेत . विद्यार्थांच्या शारीरीक अपंगत्वामध्ये सुधारणा व्हावी या उदेशाने
प्रशिक्षित फिजीओ थेरेपीस्ट यांचेकडुन विद्यार्थ्यांना फिजीओ थेरपी देण्यात येते . विद्यार्थांसाठी
यु. टाईप टेबल आसन व्यवस्था ,हस्तकलेचे विविध साधने शाळेमध्ये उपल्बध आहेत .
३ .सुगम्यता - सुगम्यतेच्या दृष्टीने विचार केल्यास या दिव्यांग शाळेमध्ये विद्यार्थ्यांनसाठी रॅम्प
कमोड टॉयलेट मुलामलीसांठी स्वंतत्र प्रसाधने गृहे निवास व्यवस्था मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन
खेळणे इ . उपलब्ध आहेत . (1("॥ यंत्रणा,फायरसेफ्टी यंत्रणा बायोमेटक यंत्रणा कार्यान्वीत
केलेली आहे . त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या आकलनासाठी व माहीतीसाठी विविध साईन बोर्ड
माहीतीफलक पण आवश्यक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत .
४ . वसतिगृह सुविधा -- निवासी वसतिगृहामध्ये प्रत्येक विद्यार्थांसाठी स्वंतत्र बेड व्यवस्था निवास
हॉलला अँटच प्रसाधन गृहे मुबलक प्रमाणात आंथरून पाघरून कपडे फॅन डेझर्ट कुलर इनव्हर्टर इत्यादी
सुविधा उपलब्ध आहे . त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम आंघोळीला गरम पाण्यासाठी
सोलर वॉटर हिटर विद्यार्थाना पालकांना व्हिडीओ कॉलीगच्या माध्यमातुन संपर्क करण्यासाठी स्मार्टफोन
व इंटरनेट उपलब्ध आहे . विद्यार्थाना आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर चहा विस्कीट सकाळचे जेवण
दुपारी नाष्टा संध्याकाळी जेवण देण्यात येते . आहार रूचकर सकस व ताजा दिला जातो . त्यामध्ये
मिष्ठान्न मांसाहार अंडे फळे इ. वेळापत्रकानुसार देण्यात येतात . सुट्टीच्या दिवशी विद्यार्थांना
मनोरंजनाकरिता 1,111) स्किन सगंणक खेळाचे साहीत्य इ . शाळेमध्ये उपलब्ध आहेत .
५ .दैनंदिनी वेळापत्रक -विद्यार्थाच्या सर्व बारीक सारीक गरजा लक्षात घेवुन त्यांना दैनंदिनी
वेळापत्रकाप्रमाणे दिनचर्या पार पाडण्यासाठी वसतिगृह विभागातील सर्व कर्मचारी विद्यार्थांना सहकार्य
करतात .
इ. शालेय उपकम -- दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्याच्या शारीरीक व मानसिक विकासासाठी मुलांच्या
शालेय किडा स्पर्धा घेण्यात येतात . त्याचप्रमाणे त्याच्यातील सुप्त गुण वाढीसाठी व मांडणी करिता
पालक मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यकम घेतले जातात . परिसर व व्यवहारीक ज्ञान मिळणेकरिता
शैक्षणिक सहल विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात . तसेच गुणवता वाढीसाठी व बौध्दिक
क्षमतेमध्ये वृध्दी होण्याकरिता स्पर्धात्मक कॉम्पीटीशन घेतल्या जातात .
ई . शिप्र निदान व उपचार केंद - शिघ्र निदान व उपचार केंद्राच्या माध्यमातुन वयोगट ६ वर्षाखालील
अपंग मुलांच्या पालकांना समुपदेशन करून त्यांच्या पाल्यावर योग्य उपचार करणे करिता मार्गदर्शन
करणे . तसेच अपंग मुलांना पॅरलरबार, जिम बॉल, पेडो सायकल, बॅलन्स वुडन बोर्ड,डंबेल्स,सेंसरी
कोट, टी पुली ,योगा, मसाज गन, हॅन्ड ग्रिपर इत्यादी साहीत्यांचा वापर करून फिजीओ थेरपीच्या
माध्यमातुन शारीरीक विकास करणे वैद्यकोय उपचार व शस्त्रकियेकरीता विविध शासकीय योजना तथा
सेवाभावी ट्रस्ट कडुन आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणे
उ . दिव्यांग शाळेतील भविष्यातील उपकम -- अपंग मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी रोजगार मिळवुन
देणे . व्यवसाय मार्गदर्शन करून रोजगार मेळावे घेवुन प्रयत्न करणे . तसेच दिव्यांग मुलांना व व्यक्तिंना
शासकोय योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी सहकार्य करणे इ. दिव्यांग वधु वर विवाह मेळावे
आयोजित करणे . आरोग्य तपासणी शिबिर राबविणे .

ग्रामीण, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण
आमच्या संस्थांबद्दल जाणून घ्या