कै. यशवंतराव पाटील कनिष्ठ कला महाविद्यालय शिवणी आरमाळ

विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे महाविद्यालय.

Programs Image

संस्था

कनिष्ठ महाविद्यालय

पत्ता

देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा

देऊळगाव राजा तालक्‍्यातील शिवणी आरमाळ गावात माध्यमिक शिक्षणाची

सोय नसल्यामुळे अनेक मुलामुलींना उच्चमाध्यमिक शिक्षणापासून वंचित राहावे

ल्रागत होते ही बाब हेरून संस्थेने सन २००७-०८ मध्ये शिवणी आरमाळ येथे कै.

यशवंतराव पाटील कनिष्ठ कला महाविद्यालय शिवणी आरमाळ या नावाने

कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केल्ली.सन २0१0 . ११ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या

शिक्षण विभागाकडुन विनाअनुदान तत्वावर मान्यता मिळाली . सन २0१७ .१८ मध्ये महाराष्ट्र

शासनाच्या शिक्षण विभागाकडुन अंशत& अनुदान तत्वावर मान्यता मिळाली. या कनिष्ठ कला

महाविद्यालया अंर्तगत विद्यार्थांना वर्ग ११- १२ वी चे शिक्षण दिले जाते त्यासाठी शिक्षण

विभागाकडुन एकुण ५ पदे मंजुर आहेत .

अ. कनिष्ठ महाविदयालयातील सोई सुविधा -

१.पायाभुत सुविधा -- संस्थेकडुन सदरील कनिष्ठ महाविदयालयाला सर्व सोई सुविधा युक्‍त

प्रशस्त २(-(: ईमारत उपलब्ध करून देण्यात आली असुन त्यासोबत भव्य किडांगण, पाण्याची

कायमस्वरूपी व्यवस्था,शालेय इमारतीला 1२(:(: सरंक्षक भिंत, विद्युत व्यव्स्थेकरीता १0 केव्हीचे

सोलर पॅनल प्रवेशव्दार प्रकाशाची व हवेची पुरेशी व्यवस्था होईल अशा पध्दतीने व्हेन्टीलेशन

इत्यादी पायाभुत सुविधा कनिष्ठ महाविदयालयामध्ये उपलब्ध आहेत .

२ शैक्षणिक सुविधा - या कनिष्ठ महाविदयालयामध्ये विद्यार्थासाठी प्रशस्त डीजीटल वर्ग रूम,

स्मार्टबोर्ड,गंथालय, प्रयोगशाळा,प्रोजेक्टर इ. शैक्षणिक साहीत्य उपलब्ध असुन या विविध

शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना दृश्य व अनुभुती होईल अशा अध्यापन पध्दतीचा

वापर तज्ञ प्रशिक्षित विषय श्रिक्षकांकडुन करण्यात येतो . विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी

पदव्युत्तर पदवी प्राप्त तज्ञ विषय शिक्षक उपल्वध आहेत .

आ. व्यवसाय व करियर मार्गदर्शन केंद्र - कनिष्ठ महाविदयालयातील मुलांना उच्च माध्यमिक

शालांत परीक्षेनंतर विद्यार्थाच्या आवडी नुसार व बौध्दीक क्षमतेप्रमाणे शैक्षणिक फॅकल्टी

निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे . त्याचप्रमाणे उच्चशिक्षण घेऊ न शकणा-या विद्यार्थांना स्पर्धा

परिक्षा व कला कौशल्याप्रमाणे व्यवसाय, उदयोग निवडीसाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्‍तींकडुन

मार्गदर्शन पर सेमीनार आयोजित करणे .

ग्रामीण, वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण

 आमच्या संस्थांबद्दल जाणून घ्या